Tumchya Bhavna Kon Control Kartay
Vinayak Pachlag
Narrador Vinayak Pachlag
Editora: Storytel Original IN
Sinopse
आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, आपल्या हृदयाचे ठोके आणि आवाजातील कंप यांचा एकत्रित आधार घेऊन आपल्या मनात काय चाललंय हे जाणून घेऊ शकतील असे गॅजेट्स आता तयार होऊ लागले आहेत. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. येत्या काळात हे गॅजेट्स भारतातही येतील यात शंका नाही. माणसाच्या भावना ओळखू शकणारं हे नव्या जगाचं इंटरनेट म्हणजेच इंटरनेट ऑफ इमोशन्स! ज्या अर्थी इंटरनेट आपल्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यास सक्षम होतंय, त्याच अर्थी ते आपल्या भावनाही नियंत्रित करू शकेल यात शंका नाही. काय आहे हे इंटरनेट ऑफ इमोशन्स? जाणून घेऊया...
Duração: 11 minutos (00:11:18) Data de publicação: 08/08/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —