'Nal se Jal' 2024 Sathi Bhajapcha Masterplan?
Pratik Koske
Narrateur Pratik Koske
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे १६ टक्के लोकसंख्या भारतात राहते, पण जगात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त ४ टक्के जलस्रोत भारतात आहेत. भारताच्या ७०० जिल्ह्यांपैकी २५६ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी चिंताजनक आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे मोठं आव्हान आहे. भारताच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या तीन चतुर्थांश कुटुंबांना आजही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे या कुटुंबांना पाण्याच्या अशुद्ध स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. या भीषण परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सरकार गेल्या २ वर्षांपासून एक योजना राबवतंय... 'जल जीवन मिशन'!
Durée: 11 minutes (00:11:03) Date de publication: 31/01/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —