Islamophobia : Sanyukta Rashtrachya Tharavacha Anvyartha !
Pratik Koske
Narrateur Vishwaraj Joshi
Maison d'édition: Storytel Original IN
Synopsis
५ मार्च हा 'जागतिक इस्लामोफोबिया अवेअरनेस डे' म्हणून साजरा केला जावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. ही मागणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मान्य केली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात 'oic' या संघटनेचे सदस्य असलेल्या ५० मुस्लिम बहुसंख्यांक देशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, तर भारत, फ्रांस आणि युरोपीय युनियन यांनी या निर्णयाच्या विरोधात मत मांडलंय. हे देश अशा निर्णयाच्या विरोधात का आहेत हे आपण जाणून घेऊच, पण त्याचबरोबर इस्लामोफोबिया म्हणजे काय? हा शब्द योग्य आहे का? आणि या निर्णयाचे परिणाम काय होतील, याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत.
Durée: 18 minutes (00:17:45) Date de publication: 24/03/2022; Unabridged; Copyright Year: 2022. Copyright Statment: —