Screen time with Mukta - Virtual Like Trap
Mukta Chaitanya
Erzähler Mukta Chaitanya
Verlag: Storytel Original IN
Beschreibung
पालकांबरोबर मुलंही त्यांचा आनंद ऑनलाईन शोधू लागली आहेत का? ऑनलाईन इमोशनल डिपेन्डन्सी का येते? सेल्फी आणि लाईन्सचा मोह हा काय प्रकार आहे? ऑनलाईन नात्यांमधून होणारी गुंतवणूक आणि त्याचे परिणाम काय असू शकतात? भावनिक एक्सप्लॉयटेशन आणि आभासी जगातून मिळणारं कौतुक, रेकग्निशन, स्तुती या सगळ्याचा कसा जवळचा संबंध आहे? सतत ऑनलाईन असण्यातूनही डिप्रेशन येऊ शकतं का? मुळात खऱ्या आयुष्यातल्या भावनिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरं शोधायला जेव्हा माणसं ऑनलाईन जातात तेव्हा नेमकं होतं काय? या प्रश्नांचा शोध घेतलाय मुक्ता चैतन्य यांनी प्रसिद्ध समुपदेशक गौरी जानवेकर यांच्याबरोबर!
Dauer: etwa eine Stunde (00:58:54) Veröffentlichungsdatum: 18.03.2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —