Screen time with Mukta - Cyber bullying
Mukta Chaitanya
Narrador Mukta Chaitanya
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
शेरेन्टींग म्हणजे काय? पालक शेरेन्टींग का करतात? पालकांची मानसिकता काय आहे? मुलांच्या आयुष्यात शिरणारं सायबर बुलिंग मुलांचं नेमकं कशाप्रकारे नुकसान करू शकतं? शेरेटिंगच्या निमित्ताने पालक आणि बुलिंगच्या माध्यमातून मुलं पिअर प्रेशर आणि स्पर्धेचे बळी ठरतायेत का? मुलांची प्रायव्हसी आणि मुलांची परवानगी याचा विचार मोठ्यांचं जग करतंय का? शेरेन्टींग आणि बुलिंगच्या जळजळीत वास्तवावर प्रसिद्ध सायबर मानसोपचारतज्ञ निराली भाटिया यांच्याशी मुक्ता चैतन्य यांनी मारलेल्या सखोल गप्पा!
Duración: alrededor de 1 hora (00:45:53) Fecha de publicación: 04/03/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —