Covid Depression Pasun Vachal Kasa
Mukta Chaitanya
Narrador mukta puntambekar
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
गेले दीड वर्ष आपण सगळेच एका अतिशय कठीण काळातून जातो आहोत. कधीही विचार केला नव्हता अशा गोष्टी घडल्या, आपण घरात अडकून पडलो, अनेकांच्या रोजगाराचे प्रश्न तयार झाले, मुलांबरोबर आपल्या सगळ्यांचं आयुष्यही डिजिटल झालं, कोरोनाने फक्त आपल्याला घरात डांबलं आपल्या मनात प्रचंड असुरक्षितता निर्माण केली. या सगळ्याचा प्रचंड मानसिक ताण आपल्यावर आला. अस्वस्थता निर्माण झाली. पण आता यातून बाहेर पडलंच पाहिजे. दिवाळी निमित्ताने अंधःकाराकडून प्रकाशाकडे जाऊया. मनावर आलेली असुरक्षिततेची काळजी काढून टाकू या आणि दीपोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाने निर्माण केलेल्या ताणातून मुक्तता मिळवूया.. पण हे करायचं कसं? हेच समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि समुपदेशक डॉ. मुक्ता पुणतांबेकर.
Duración: 39 minutos (00:39:19) Fecha de publicación: 06/11/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —